ऑनलाईन PF मधील पैसे काढण्याची 8 सोप्या Steps , जाणून घ्या.

PF मधील पैसे काढायचे आहेत; ऑनलाईन पैसे काढण्याची 8 सोपी पद्धत पुढील प्रमाणे:
Step:-1
https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
प्रथमतः या लिंक वर क्लिक करा.
 तुम्हाला ही विंडो ओपन होईल होईल.

STEP 2:-
तुमचा UAN नंबर डायल करा त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका. त्यानंतर दिलेला कॅप्चा डायल करा आणि लॉगिन करा.
त्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल.
STRP 3:-
Online Service या ऑप्शनला Click करा.
STEP 4:-
आता CLAIM या ऑप्शनला क्लिक करून Select claim options ला क्लिक करा.
STEP 5:-
आता PF ADVANCE FORM 31 हा ऑप्शन निवडा.
STEP 6:-
यानंतर पीएफ ला रजिस्टर बँक अकाउंट नंबर टाका.

STEP 7 :-
ही माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे .
यामध्ये फॉर्म 31 सिलेक्ट करा. ज्या कंपनीच्या पीएफ अकाउंटला बॅलन्स आहे ते पीएफ नंबर सिलेक्ट करा. लक्षात ठेवा तुम्ही फक्त पासबुकला दाखवलेल्या रकमेपैकी Employee Share हीच रक्कम काढू शकता.  त्यामुळे पासबुक वरील Employee Share एवढीच रक्कम  टाकावी. नंतर आधार कार्ड वरील पत्ता टाकावा. त्यानंतर Upload scan copy ov Cheque या ठिकाणी तुमच्या रजिस्टर बँकेचा चेक किंवा पासबुक चा फोटो अपलोड करा की ज्याची साईज 500 KB पेक्षा कमी असेल.
यानंतर डिक्लेरेशन च्या चौकोनी बॉक्समध्ये क्लिक करून सबमिट या बटन वर क्लिक करावे.
STEP 8:-
आता तुमच्या आधार नंबर ला रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी आला असेल तो ओटीपी डायल करा .पाच सेकंद थांबून तुम्हाला पीडीएफ फाईल भेटेल की जी तुमची ऍडव्हान्स विड्रॉल प्रोसेस कम्प्लीट झाल्याची रिसीट असते.
आता चार ते पाच दिवसांमध्ये तुमच्या रजिस्टर बँक अकाउंट मध्ये रक्कम जमा होईल.
पीएफ Withdrawal करताना काही प्रॉब्लेम आल्यास कृपया कमेंट मध्ये तुमचे प्रश्न विचारा तुम्हाला योग्य ते उत्तर देऊ.
तुमचे अभिप्राय कळवा.



Comments