Posts

ऑनलाईन PF मधील पैसे काढण्याची 8 सोप्या Steps , जाणून घ्या.

Image
PF मधील पैसे काढायचे आहेत; ऑनलाईन पैसे काढण्याची 8 सोपी पद्धत पुढील प्रमाणे: Step:-1 https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ प्रथमतः या लिंक वर क्लिक करा.  तुम्हाला ही विंडो ओपन होईल होईल. STEP 2:- तुमचा UAN नंबर डायल करा त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका. त्यानंतर दिलेला कॅप्चा डायल करा आणि लॉगिन करा. त्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल. STRP 3:- Online Service या ऑप्शनला Click करा. STEP 4:- आता CLAIM या ऑप्शनला क्लिक करून Select claim options ला क्लिक करा. STEP 5:- आता PF ADVANCE FORM 31 हा ऑप्शन निवडा. STEP 6:- यानंतर पीएफ ला रजिस्टर बँक अकाउंट नंबर टाका. STEP 7 :- ही माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे . यामध्ये फॉर्म 31 सिलेक्ट करा. ज्या कंपनीच्या पीएफ अकाउंटला बॅलन्स आहे ते पीएफ नंबर सिलेक्ट करा. लक्षात ठेवा तुम्ही फक्त पासबुकला दाखवलेल्या रकमेपैकी Employee Share हीच रक्कम काढू शकता.  त्यामुळे पासबुक वरील Employee Share एवढीच रक्कम  टाकावी. नंतर आधार कार्ड वरील पत्ता टाकावा. त्यानंतर Upload scan c